महाराष्ट्रात आता मुसळधार पाऊस कधी होणार? पंजाबराव डख यांनी सांगितली तारीख… वाचा सविस्तर
Panjabrao Dakh Havaman Andaj: सध्या जर आपण महाराष्ट्रातील पावसाचे वातावरण बघितले तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली असून त्यासोबतच राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. यामध्ये खास करून कोकण खानदेश तसेच घाटमाथा व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असून राज्यातील अनेक भागातील नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. यामध्ये … Read more