Air Force Requirement: भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर माहिती
Air Force Requirement: भारतीय हवाई दलामध्ये नोकरी करण्याचे सुवर्णसंधी इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निर्माण झाली आहे. तुम्ही देखील भारतीय हवाई दलामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवायचे आहे त्यांच्यासाठी ही संधी चालून आली आहे. भारतीय हवाई दलाने एअरमन ग्रुप वर नॉन टेक्निकल … Read more