Gold New Price: 1 जुलैला सोन्याच्या किमतीत मोठा बदल! जाणून घ्या आजच्या 10 ग्राम सोन्याच्या किमती..
Gold New Price: जर तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमती पुन्हा एकदा बदलल्या आहेत. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत होती. ज्यामुळे एक लाख रुपयांच्या वर गेलेल्या सोन्याची किमती तब्बल 97 हजार रुपये पर्यंत खाली घसरल्या होत्या. पण … Read more