राज्यात पावसाची विश्रांती नवीन अंदाज काय?

Monsoon News

IMD New Alert : शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील पावसाची वाट पाहत असाल आणि पुढील काही नियोजन करत असाल तर आता राज्यात पावसाची काही दिवस विश्रांती राहणार असल्याची अपडेट समोर आलेली आहे. याचा विपरीत परिणाम शेती वरती होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. IMD New Alert हवामान खात्याने दिलेला ताज्या … Read more

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार? सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर एकदा नक्की वाचा

Gold Price News

Gold Price News: गेल्या काही वर्षापासून सोन्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला आकर्षक लाभ मिळत आहे. सोन्याच्या किमतीने गगन भरारी घेतल्यामुळे अनेकांना चांगला परतावा मिळाला आहे. मात्र आता वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या एका अहवालातून सोन्याच्या भविष्यातील वाटचालीबद्दल महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. जे गुंतवणूकदारांसाठी विचार करण्यासारखे आहेत. तुम्ही देखील सोने खरेदी करून यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा लेख … Read more

लाखो शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार PM Kisan चे ₹2000 हजार रुपये

PM Kisan 20th installment

PM Kisan 20th installment | राज्यामध्ये पावसाचे आणि सणासुदीचे दिवस सुरू आहेत अचानक कुठेही पाऊस पडत आहे त्याचबरोबर आता आपल्याकडे सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत याच पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांना पैशाची गरज भासते. यामुळे शेतकरी बांधव आता आपल्याला दर चार महिन्याला मिळणाऱ्या दोन हजार रुपये याची वाट पाहत आहेत. शेतीच्या मशागतीसाठी किंवा सणासुदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज … Read more

पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे ₹2,000 या तारखेला खात्यात जमा होऊ शकतात. जाणून घ्या सविस्तर ..

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 18 जुलै रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधून वितरित केला जाऊ शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी … Read more

काय सांगता भाऊ… 15 ते 17 जुलैचा काळ या 5 राशींसाठी अत्यंत कठीण! तुमची रास आहे का यामध्ये?

Check Today Horoscope

Check Today Horoscope : या जगात प्रत्येक गोष्ट एखाद्या शक्तीच्या अधीन आहे असं म्हटलं जातं आणि वैदिक ज्योतिषशास्त्र तर याच अनाकलनीय शक्तींना तारतम्याने मांडण्याचं शास्त्र मानलं जातं. सध्या अशीच एक धडकी भरवणारी ग्रहस्थिती तयार होतेय जी काही निवडक राशींना जबरदस्त मानसिक, आर्थिक व वैयक्तिक आघात देऊ शकते. कारण येत्या 15 ते 17 जुलै 2025 दरम्यान, … Read more

पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना नागरिकांना मिळणार 2 लाख रुपये? पण ते कसे जाणून घ्या

Post Office FD Scheme

Post Office FD Scheme : बँकेमध्ये FD करताय का? पण कमी व्याजदर मिळतोय आणि चिंता जास्त वाटत आहे तर आता तुमच्यासाठी एक बातमी घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळणार आहे. आम्ही बोलत आहोत पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल, पोस्ट ऑफिस एक भन्नाट एफडी योजना राबवत आहे. तुम्ही जर पाच लाख रुपये पर्यंत गुंतवणूक … Read more

Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर! जाणून घ्या 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold-Silver Price

Gold-Silver Price: 13 जुलै 2025 रोजी सोन्याच्या किमतीत दुसऱ्यांनी नंतर आता मोठा उलटफेर होताना दिसत आहे. तर चांदीच्या दरामध्ये देखील बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याचे भाव गगनाला भेटले होते त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला. आजच्या या बदलामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात एक नवीन समीकरण पहायला मिळत आहे. आजचे सोन्या-चांदीचे दर बुलियन मार्केटच्या वेबसाईट … Read more

पुढील 7 दिवस महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा हाय अलर्ट; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा..

IMD Weather Update

IMD Weather Update: मागील एक महिन्यापासून राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही राज्यांमध्ये तर या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वाढत्या पावसामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला असला तरी आता भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण … Read more

LIC ची भन्नाट योजना! या योजनेत एकदाच करा गुंतवणूक आणि मिळवा आयुष्यभर लाखो रुपयांची पेन्शन..

Jivan Shanti Yojana

Jivan Shanti Yojana: आपल्यापैकी प्रत्येकाला त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतवणूक करायची असते. मासिक पगारातून काही रक्कम बाजूला काढून ती चांगल्या ठिकाणी गुंतवली तर भविष्यात त्या पैशाची मोठी रक्कम तयार होऊन तुमच्याकडे चांगले. हे आपल्याला माहित आहे. याच विचारातून अनेक जण विविध योजनेमध्ये आपली रक्कम गुंतवणूक करतात. पण आज मी तुम्हाला एक अशाच योजनेबद्दल सांगणार आहे … Read more

तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? नसेल केली तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल..

Ration Card e-KYC

Ration Card e-KYC: जर तुम्ही अजूनही तुमच्या रेशन कार्डची ई केवायसी पूर्ण केली नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. शिधापत्रिका धारकांसाठी शिधावाटप विभागाकडून इ केवायसी करण्याबाबत वारंवार आवाहन करूनही अनेक नागरिकांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. यामुळे आता त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुदत उलटूनही केवायसी न केलेल्या रेशनकार्डधारकांना … Read more