Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण! जाणून घ्या आजचे ताजे दर..
Gold Price Today: सोना आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज बुधवार 15 जुलै 2025 रोजी सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये लक्षणीय घसरण झाल्याचे दिसत आहे. तुम्ही देखील सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी बनू … Read more