मोठी बातमी! वीज दरात झाली कपात; किती रुपयांनी झाली कपात जाणून घ्या सविस्तर माहिती
Electricity Bill News | महागाई, वाढती जीवनशैलीची किंमत आणि रोजचं वीज बिल त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी तडजोड करावी लागत आहे. परंतु आता याच नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. राज्यातील फडणवीस सरकारनं पावसाळी अधिवेशनामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेत, सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. 100 युनिट पर्यंत विज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वीज दरात तब्बल 26 … Read more