शेतकरी ओळखपत्र काढा तरच मिळणार पीएम किसान योजनेचे पैसे?
Farmer ID Update : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. जर तुम्ही देखील Pm Kisan योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण तुम्हाला यापुढे लाभ मिळवण्यासाठी शेतकरी (Farmer ID) कार्ड काढणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र तयार केले नाही तर तुम्हाला यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही हे स्पष्ट … Read more