काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार ₹2000 हजार रुपये, लाभार्थी यादी तपासा
Pm Kisan Beneficiary Status: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लवकर त्यांच्या खात्यावरती आता Pm Kisan योजनेचा हप्ता जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाची लाट पसरलेली आहे. 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. तसेच तुमची लाभार्थी यादी देखील … Read more