सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पगार मिळणार ₹15,000 रुपये, असा करा अर्ज
Union Bank Jobs 2025 : बँकेत नोकरी करू इच्छित असणार उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील एक चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2691 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे. भरती प्रक्रिया मध्ये पात्रता, वय मर्यादा, निवड, पगार या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार … Read more