खुशखबर! पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार? लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे का? तपासा
PM Kisan Yojana: देशभरातील करोडो शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या 20व्या हप्त्याची लाभार्थी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान याबाबतच एक महत्त्वाची आणि दिलासा देणारे बातमी समोर आली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 19 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता 20 वा हप्ता लवकर … Read more