भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!
Heat warning : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सहन करावा लागत आहेत. दरवर्षी मार्च महिन्यापासून उष्ण तापमानात वाढ होत असते. परंतु यावेळेस, फेब्रुवारी महिन्यातच उष्ण तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना अनुभवला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. सध्या राज्याचे तापमान 40 अंश सेल्सिअस च्या पार पोचले आहे. … Read more