Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू लगेच अर्ज करा
Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा ने सातवी पास वॉचमन पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी कशा पद्धतीने अर्ज करायचा व लागणारे आवश्यक कागदपत्रे सर्व गोष्टींची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये वॉचमन पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा … Read more