ladki Bahin Yojana: या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार हप्ता, अर्थसंकल्पनापूर्वी महत्त्वाची अपडेट समोर

ladki Bahin Yojana

ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सरकारने दिलेल्या महत्त्वाच्या आश्वासनानुसार, आता अर्थसंकल्पनामध्ये महिलांनी ₹2100 रुपये मिळणार कसा प्रश्न उपस्थित झालेला आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. ladki Bahin Yojana राज्यातील महिलांना दर महिन्याला ₹2100 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या … Read more

IMD NEWS: हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज!

Meteorological Department forecast

Meteorological Department forecast : भारतीय हवामान (IMD Weather Forecast) खात्याने नुकत्याच सोशल मीडिया वरती जाहीर केलेल्या हवामान अंदाज मध्ये पुढील 24 तासांमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. यामुळे नागरिकांना हवामान बदलाचा आढावा घेणे गरजेचे आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Meteorological Department forecast गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा (Heat wave) … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना, या योजनेत तुमचे पैसे होणार दुप्पट जाणून घ्या सविस्तर माहिती

Post Office Scheme

Post Office Scheme : सध्या गुंतवणूक करणे ही एक भविष्यासाठी खूप चांगले मानले जाते. तुम्ही देखील गुंतवणूक करून चांगली रक्कम तयार करू इच्छित असाल तर ही बातमी नक्की वाचा आहे. जेणेकरून तुम्हाला देखील गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध होणार आहे. चला तर जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. काही … Read more

HSBC आणि IIFL फायनान्सवर RBI ची मोठी कारवाई! जाणून घ्या संपूर्ण माहिती

RBI Breaking News

RBI Breaking News : भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने काही फायनान्स बँकिंग वरती मोठी कारवाई केलेली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्या तर सांगण्यात येत आहे. तर या बँकेवरती मोठा दंड ठोटावण्यात आलेला आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. RBI’s big action भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नियमाचे उल्लंघन … Read more

कृषी विद्यापीठात मोठी भरती; पगार मिळणार ₹63,200 त्वरित अर्ज करा

Krushi Vidyapeeth Bharti 2025

Krushi Vidyapeeth Bharti 2025 : राज्यातील नोकरीच्या सोडत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कृषी विद्यापीठांमध्ये मोठी बंपर भरती निघालेली आहे. यामध्ये कशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता रिक्त पदांची माहिती, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्ज करण्याची तारीख या सर्व गोष्टींची माहिती खालील प्रकारे जाणून घ्या. Krushi Vidyapeeth Bharti 2025 राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या … Read more

Weekly Horoscope : 2 मार्च ते 8 मार्च दरम्यान कोणत्या राशींना होणार धन लाभ जाणून घ्या

Weekly Horoscope

Weekly Horoscope : ज्योतिष शास्त्रानुसार, राशिभविष्य दररोज बदलत असते. यामध्ये काही राशींना आर्थिक लाभ होतो तर काही राशींना संकटांना समोर जावे लागते. या आठवड्यामध्ये कोणत्या राशी राशींना फायदा होणार आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. Weekly Horoscope ( नमस्कार मित्रांनो ही माहिती आम्ही इंटरनेट द्वारे मिळवली आहे. याचा आमच्याकडे … Read more

नविन Ola S1 pro Gen 3 इलेक्ट्रिकल स्कूटर लॉन्च जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Ola S1 pro Gen 3

Ola S1 pro Gen 3 : Ola Electric ने आपल्या इलेक्ट्रिकल टू व्हीलर श्रेणी मध्ये नवीन स्कूटर सादर केली आहे. S1 PRO GEN 3 लॉन्च केल्यानंतर याचे काही खास वैशिष्ट्ये व किंमत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Ola S1 pro Gen 3 या S1 स्कूटर मध्ये नवीन अभियांत्रिक प्रणाली आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला … Read more

Namo Shetkari Samman Nidhi Yojana : या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता, वाचा सविस्तर

Namo Shetkari Samman Nidhi Yojana

Namo Shetkari Samman Nidhi Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकर त्यांच्या त्यांच्या बँक खात्यावरती थेट नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे कामे पूर्ण करावी लागणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार रकमेत वाढ होणार आहे. यामुळे हप्ता किती रुपये मिळणार याकडे पाहण्यासारखे राहणार … Read more

मार्च महिन्यात या राशींसाठी राजयोग; ‘या’ 5 राशींवर पैशांचा वर्षाव, मार्च महिना ठरणार शुभ

Horoscope News

Horoscope News : ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. वसुमती योग आणि इतर शुभ ग्रह संयोगामुळे पाच राशीत आर्थिक प्रगती, संपत्ती आणि यश प्राप्त होण्याची संधी मिळणार आहे चला तर जाणून घेऊया या यादीमध्ये तुमची रास आहे का? Horoscope News मेष (Aries ) आज या राशींच्या लोकांसाठी येणार काळ महत्त्वाचा ठरणार आहे. … Read more

Farmer loan waiver : शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? महाराष्ट्र सरकार अर्थसंकल्पात घेणार मोठा निर्णय! | वाचा सविस्तर माहिती

Farmer loan waiver

Farmer loan waiver : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटाचा सन्मान करावा लागतो. जसे की, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणामध्ये योजना व अनुदान देते. अनेक वेळेस उत्पादन न झाल्यास व बाजारभाव योग्य न भेटल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. अशा वेळेस शासन … Read more