मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ कधी मिळणार?
ladki Bahin Yojana Update: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांची पडताळणी या अंतिम टप्प्यात आलेली असून, शासनाने लाभार्थ्यांच्या नोंदणी तपासण्याचे प्रक्रिया आता वेगाने सुरू केलेली आहे. तर फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ लवकर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. योजनेसाठी सध्या राज्य सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध असल्याने लाभ वाटपास … Read more