MI vs CSK | CSK ला दणका देणाऱ्या Vignesh Puthur ला मुंबई इंडियन्सने किती रुपयाला खरेदी केले? वाचा सविस्तर माहिती
MI vs CSK | काल आयपीएल 2025 हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगला होता. या सामान्य दरम्यान काही नवीन खेळाडूंनी विशेष कामगिरी करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हा एक नवखा खेळाडू असून आपल्या कामगिरीने सर्वांचे मन जिंकले आहे. हा खेळाडू मुंबई इंडियन्सचा आहे. चेन्नई सुपर किंग्स ने मुंबई इंडियन्सला सहज पराभूत … Read more