Weather forecast : पुढील काही दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट; हवामान विभागाचे नवीन अंदाज पहा
Weather forecast | राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असा हवामान अंदाज भारतीय हवामान खातेने वर्तवलेला आहे यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे. राज्यामध्ये अचानक सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे भरती हवामान खात्याच्या नवीन अंदाजामध्ये कोणत्या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आपण ह्या हवामान अंदाज मध्ये जाणून घेण्याचा … Read more