महाराष्ट्र बातमी : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा काय? वाचा सविस्तर
Maharashtra Weather Batami : पुन्हा एकदा नागरिकांचे टेन्शन वाढणार आहे. अवकाळी पावसाचे संकट संपले आणि पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. यामुळे पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवसात तापमान दोन ते तीन अंशने वाढवण्याची शक्यता वर वर्तवली आहे. वाढत्या उष्णता मुळे नागरिकांचे पुन्हा एकदा हाल होण्याची शक्यता आहे. … Read more