राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज; पुढील तीन दिवस कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather Update : राज्यामध्ये एप्रिल महिना सुरू होताच अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. एक एप्रिल ते चार एप्रिल दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसासोबत काही ठिकाणी गारपीटीचा फटका देखील बसलेला आहे अशाच पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याचा मोठा … Read more