Monsoon Rain | राज्यात या तारखेला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट्स!
Monsoon Rain : राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये अवकाळीच सत्र सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठा हताश झालेला आहे. अशातच एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती … Read more