लाडक्या बहिणींना आता मिळणार 40 हजार रुपये कर्ज; अजित पवारने केली मोठी घोषणा..
Ladki Bahin Yojana Scheme: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार नसल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेड मधील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रतापराव पाटील चिखलीकर आल्यापासून तीन हजाराहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा … Read more