एसटी प्रवासांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील या शहरात होणार नवीन बस स्थानक
Maharashtra New Bus Station : जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाल परीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे अनेक वर्षापासून एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अनेक त्रास सहन केलेले आहेत परंतु आता त्यांना नवे बस स्थानक मिळणार आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या या बस … Read more