Weather Update : राज्यातील या 7 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा! शेतकऱ्यांनो सावध राहा
Weather Update : 1 जून रोजी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आणि राज्यातील अनेक भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आलेला आहे. या काळामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण विदर्भ या ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय आहे तर उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता … Read more