Kanda bajar bhav | कांदा बाजारभावामध्ये झाली मोठी वाढ! पहा नवीन दर काय आहेत
अहिल्यानगर : कित्येक दिवसापासून सतत घडणाऱ्या कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांचे डोळे पाणवले होते. शेतकऱ्यांनी कांदा पिकवला खरं पण त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. रात्रंदिवस शेतकऱ्यांनी मेहनत करून हे पीक पिकवलं पण बाजारात गेल्यावर मिळायचा भाव फक्त 400 ते 500 रुपये क्विंटल. त्यातच खराब होणं, वाहतूक खर्च आणि व्यापाऱ्यांच्या अटी त्यामुळे हातात आलेलं … Read more