या लाडक्या बहिणींना मिळणार नाही पुढील हप्ता; जाणून घ्या काय आहे कारण?
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान या योजनेअंतर्गत अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर सरकारने या योजनेची छाननी प्रक्रिया सुरू केली होती. आयकर विभागाच्या मदतीने केंद्रीय प्रत्यक्ष … Read more