Shani Dev : ‘या’ वाईट सवयींमुळे रागावतात शनी महाराज! संकटांचा मारा, पाठी लागते साडेसाती आणि ढैय्या
Shani Dev : शनी देव म्हणजे न्यायाचा देव. कर्मानुसार फल देणारा ग्रह. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता चांगल्या कर्मासाठी उत्तम यश आणि वाईट कर्मासाठी कठोर दंड हेच शनी महाराजांचं तत्त्व. पण माणूस आपल्या वागणुकीत चुका करत राहतो आणि शनी महाराज त्यावर लक्ष ठेवून असतात. अशा काही सवयी असतात, ज्या शनीला अजिबात मान्य नसतात. आणि हेच … Read more