Maharashtra Weather Update : राज्यातील या चार जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा नवीन अंदाज वाचा
Maharashtra Weather Update : राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनची तीव्रता वसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांची देखील चिंता वाढत चाललेली आहे. शेतकऱ्यांचे नजर आभाळाकडे आहे पाऊस कधी येणार आम्ही तर बी पेरून टाकला आहे आम्ही केलेले कष्ट वाया जाणार का अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. अशातच हवामान हवामान खात्याने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना इशारा दिला असून पुढील … Read more