1 ऑगस्टपासून 7/12 उताऱ्यासंदर्भात नवीन नियम लागू होणार! शेतकऱ्यांना मिळणार नवीन फायदा; वाचा सविस्तर
Satbara Utara: राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि लाभदायक बातमी समोर येत आहे. येत्या एक ऑक्टोबर 2025 पासून जमिनीशी संबंधित अत्यंत आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी नवीन पद्धत सुरू करण्यात आली आहे. भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे आता सातबारा उतारा, आठ अ उतारा, फेरफार नोंदी आणि ई रेकॉर्ड यासारख्या महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला थेट तुमच्या … Read more