1 जुलैपासून बँकेच्या नियमात होणार मोठा बदल; आता हे नवीन नियम होणार लागू !
New bank rules on July 1 : पगार येण्याच्या आधी अनेकांना कर्ज क्रेडिट कार्ड बिल आणि युतीलिटी बिलांचा ताण असतो. अशातच आता एक जुलै 2024 पासून काही सरकारी व खाजगी बँकांच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहेत. एचडीएफसी बँक, आयसीसी बँक, इंडियन बँक रिजर्व बँक के चे क्रेडिट कार्ड संदर्भातील नवीन नियम लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य … Read more