Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होणार? या 25 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाळी चित्र आपल्याला पाहायला मिळाला लागला आहे. अशाच गेल्या दोन दिवसापासून आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत आहे आणि भारतीय हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा राज्यातील 25 जिल्ह्यांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. विशेषता विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, … Read more