IMD Weather Update: महाराष्ट्राच्या दिशेनं मोठं संकट; पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! या 11 जिल्ह्यांना हाय अलर्ट..
IMD Weather Update: पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे बचाव पथके आणि लष्करी सज्ज करण्यात आले आहेत. सध्याची स्थिती रायगड रत्नागिरी पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजी नगर जालना बीड आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विशेष नागपूर मध्ये हाय अलर्ट जारी … Read more