Zodiac Sign : राशिभविष्य, हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. गेल्या काही महिन्यांपासून अनेकांचा आयुष्य जणू एका विचित्र वळणार उभा आहे. एखादी गोष्ट उंबरठ्यावर येते, पण पूर्ण होत नाही. प्रयत्न करत थकलेवरही यश दुरावत, नात्यात गोडवा उरलेला नाही, आर्थिक बाजू बळकट होत नाही, आणि मनात एकच प्रश्न “कधी सुटणार हे सगळं?” पण आता 28 मे पासून सुरू होणाऱ्या गजकेसरी राज्य योगामुळे काही निवडक राशींच्या लोकांच्या नशीब पलटणार आहे. नशिबाचे हवा पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने वाहणार आहे.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
28 मे रोजी दुपारी दीड वाजता चंद्रग्रहण इथून राशीत प्रवेश करेल आणि आधीच तिथे उपस्थित असलेल्या गुरु ग्रहासोबत गजकेसरी राजयोग निर्माण होईल. या शुभ योगाचा प्रभाव काही निवडक राशींवर होणार आहे. हा काय त्यांच्या जीवनात ऊर्जेचा, संधीचा आणि परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. Zodiac Sign
सिंह राशी:
मागील काही दिवस कठीण गेले असले, तरी 28 मे पासून एक नवा आत्मविश्वास, नवा जोश तुमच्या आयुष्यात. नोकरीत एखाद्या महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल, जुन्या गुंतवणुकीतून मिळणारा लाभ आश्चर्यचकित करेल. घरात शांतता, समाजात मान आणि मनात समाधान
तूळ राशी: हे लोक बराच काळ तणाव, उलथापालथ, आणि नात्यातील दुरावयांचा फेरात अडकले होते. पण आता अचानक काही चांगल्या गोष्टी घडतील. नव्या ओळखी होतील, जोडीदारांचा पाठिंबा वाटेल आणि कामाच्या ठिकाणी योग्य संधी चालून येतील. शिक्षण, परदेश प्रवास किंवा नवे प्रोजेक्ट यामध्ये सकारात्मक संकेत आहेत.
कुंभ राशी:
अनेकदा यश मिळालं तरी आतली शांतता मिळत नाही, पण या काळात कुंभ राशीच्या लोकांना ती मानसिक समतोल आणि समाधान लाभेल. धार्मिक, अध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. समाजात मानसन्मान मिळेल. नोकरी व्यवसायात चांगले निकाल लागतील.
मेष राशी:
मेष राशींच्या लोकांना नवीन संधी, करिअरमध्ये झपाट्याने प्रगती, नेतृत्व मिळण्याची संधी लाभेल. मिथुन राशींच्या लोकांसाठी हा काळा अत्यंत शुभ. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, बिजनेस डील यशस्वी ठरेल, आणि आत्मविश्वास प्रचंड वाढेल.
(Disclaimer : वर दिलेली माहिती प्रसारमाध्यम आणि इतर माहिती स्त्रोतांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)
हे पण वाचा | Rashi Bhavishya: या तीन राशींचे भाग्य उजळणार! तयार झाला मोठा राज योग, कोणत्या आहे या राशी