Whatsapp New Feature: जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजर ॲप्लिकेशन म्हणजे व्हाट्सअप. व्हाट्सअप आपल्या कोट्यावधी वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवीन फीचर घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा व्हाट्सअप आपल्या युजर चा ग्रुप कॉलिंग चा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी लवकरच व्हाट्सअप ॲप मध्ये (raise hand) हात वर करा नावाचा एक अत्यंत उपयुक्त फीचर येणार आहे. यामुळे ग्रुप व्हाट्सअप किंवा व्हिडिओ कॉल मध्ये होणारा गोंधळ टाळता येणार आहे आणि संवाद अधिक चांगला आणि प्रभावी होणार आहे.
हे पण वाचा| जून महिन्याचा हप्ता लवकरच, महिलांच्या खात्यात होणार जमा आली मोठी अपडेट समोर
काय आहे नवीन पिक्चर?
आपण अनेक वेळा व्हाट्सअप वर ग्रुप कॉलिंग करतो एकाच वेळी अनेक जण बोलण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळी संभाषणामध्ये अनेक अडथळे येतात आणि काही महत्त्वाचे मुद्दे एकू येत नाहीत. याच समस्या वर उपाय म्हणून व्हाट्सअप ने नवीन feature आणले आहे जे म्हणजे raise hand या फीचरच्या मदतीने ग्रुप हॉलमध्ये सहभागी असणाऱ्या वापर करते वर्चुअल हात वर करून आपल्या बोलण्याची इच्छा इतरांना सहजपणे दर्शवून सांगू शकतात. यामुळे इतरांना कळेल की अमुक व्यक्ती काहीतरी बोलू इच्छित आहे आणि त्याला बोलण्यासाठी संधी दिली पाहिजे. ज्यामुळे संभाषणात एक प्रकारची शिस्त आणि संवाद चांगला टिकून राहील.
प्रसिद्ध व्हाट्सअप फीचर ट्रॅकर WABetainfo च्या ताज्या अहवालानुसार हे पिक्चर सध्या व्हाट्सअप च्या अँड्रॉइड 2.25.19.7 बीटा व्हर्जन मध्ये चाचणीच्या अंतिम टप्प्यांमध्ये पोहोचले आहे. यामध्ये वापरकर्ते एका विशिष्ट हात वर करणाऱ्या इमोजी वापरून कॉल वरील इतर सदस्यांना सूचित करू शकतात की त्यांना काहीतरी बोलायचे आहे. या छोट्याशा पण महत्त्वाच्या बदलामुळे अनेकजण एकाच वेळी बोलून निर्माण होणाऱ्या गोंधळाला टाळू शकतात आणि आपला संवाद स्पष्ट आणि चांगला करू शकतात. Whatsapp New Feature
हे पण वाचा| बाबा वेंगाचा धोक्याचा इशारा! ‘खिशातली ही वस्तू’च ठरतेय आजाराचं मूळ कारण, नातेसंबंधही ढासळत आहेत
वर्चुअल मीटिंग आणि ऑनलाइन क्लास साठी ठरणार कायद्याचे
आजचे डिजिटल युग व्हर्च्युअल मीटिंग आणि ऑनलाईन क्लासेस साठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर कौटुंबिक गप्पा आणि व्यावसायिक चर्चा साठी ग्रुप कॉलिंग हा एक अविभाज्य भाग बनला आहे. अशावेळी हे पिक्चर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. समजा एखाद्या ऑनलाईन क्लास मध्ये शिक्षक बोलत असताना किंवा एखाद्या मीटिंगमध्ये एखादा इम्प्लोय आपला मुद्दा मांडत असताना तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे अशावेळी अचानक बोलण्यात इतरांना अडथळा येऊ नये त्यामुळे तुम्ही व्हाट्सअप च्या या पिक्चर चा वापर करून तुमचा हात वर करून बोलण्याची परवानगी मागू शकता. ज्यामुळे सव्वा दहा मध्ये खंड पडणार नाही आणि प्रत्येक जण आपली बाजू स्पष्टपणे मांडू शकतात.