Weather update | शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये भारतीय हवामान विभागाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. यामुळे शेतकरी बांधवांसाठी हा हवामान अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे नुकसानी पासून वाचवण्यासाठी कोणत्या काळजी घेणे आवश्यक व हवामान विभागाने कोणत्या सूचना दिलेल्या आहेत. ते आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Weather update
गेला काही दिवसापासून राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. यामुळे राज्यातील हवामान बदलाचा परिणाम राज्यातील काही भागात त्यांना पाहायला मिळत आहे. तर थेट परिणाम शेतीकांवरती देखील होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर अशातच भारतीय हवामान खात्याने राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे, तर उष्णतेचा तडका बसणार अशी शक्यता वर्तवलेली आहे. कोकणात पारा जवळपास 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे.
मध्यंतरी देखील असाच हवामान अंदाज भारतीय हवामान खातेने वर्तवला होता. त्या हवामान अंदाज वर या वेळी थोडे नजर टाकली तर भारतीय हवामान खात्याचा हवामान अंदाज 100% खरा ठरलेला आहे. राज्यातील अनेक पावसाची हजेरी पाहायला मिळाली तर देशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. तर काही ठिकाणी उष्णतेचा तडाका बसणारं असा देखील हवामान अंदाज वर्तवण्यात आला होता. हा हवामान अंदाज पुरेपूर खरा ठरलेला आहे अशातच पुन्हा एकदा हवामान अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झालेली आहे.
मागील केलं काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा तडाका बसत आहे. तर आता अशातच भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या नवीन माहितीनुसार राज्यात आता कोकणात अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खाते राज्यातील हवामान अचानक बदल झाले असल्यास समजले आहे. या पार्श्वभूमी वरती दक्षिण कोकण आणि मध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अलर्ट दिलेला आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याने हा अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे.
(अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राह, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तिथे देखील तुम्हाला योग्य माहिती मिळेल.)
हे पण वाचा | हवामान खात्याचा नवीन अपडेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा