Weather Alert | शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. भारतीय हवामान खात्याने नुकताच एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये राज्यातील काही भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा दिलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये धावपळीच्या वातावरण निर्माण झालेले आहे. भारतीय हवामान खात्याने नुकत्याच हवामान अंदाज मध्ये काय महत्त्वाची माहिती दिली व या काळात कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Weather Alert
भारतीय हवामान खात्याने नुकत्याच ताज्या हवामान अंदाज मध्ये राज्यात या हवामानात झालेल्या बदला बद्दल काही विशेष माहिती दिलेली आहे. आयएमडीने राज्यात असेच हवामान अंदाज काही दिवस राहणार असल्याचे म्हटले आहे. पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी गारपिट व मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तरी कमाल तापमानाचा कहर अद्याप कायम आहे. अनेक ठिकाणी तापमान बदलत असल्याने शेतकऱ्यांवरती मोठे संकटाचा काळ कोसळला आहे.
या हवामान बदलाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. या हवामान बदलामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी झालेली आहे. तर काही ठिकाणी गारपिटीने शेतीचे नुकसान झालेले आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याने त्यांच्या हवामान अंदाज मध्ये राज्यातील काही ठिकाणी दुपारनंतर हवामानात बदल होणार आहे. तरी या काळामध्ये मुसळधार पावसाने गारपीट होऊ शकते. जर असे झाल्यास शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर त्यांनी नुकसान होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठा अंदाज; राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या
यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. त्यांच्या शेतीतील पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे देखील गरजेचे आहे. तसेच अवकाळी पावसाचा परिणाम पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी सतर्क रहावे असे आव्हान शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल व हा हवामान अंदाज आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल.