पहिली आकाशात उडणारी कार; व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल हैराण!

Viral video flying car : अमेरिकन कंपनी अलेफ एरोनॉटिक्सने एक आकाशात उडणारी कारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पब्लिश केलेला आहे. या व्हिडिओचा जोरदार विषय सध्या सोशल मीडियावरती बनत आहे. हा व्हिडिओ कॉल तुम्ही देखील हैरान होणार आहात. हि कार कॅलिफोर्नियातील एका कंपनीने बनवले आहे आणि त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कारचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे, यामध्येही कार रस्त्यावरून जात असताना दुसऱ्या कार वरून वरून उडी मारताना दिसत आहे. ज्यामध्ये ती रस्त्यावरून एका पांढऱ्या गाडीवरून हवेत उडत आहे. सध्या या कारचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि या कार बद्दल सध्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये वायरल होत आहे.Viral video flying car

याआधी आपण पाहिले असेल की, चित्रपटांमध्ये यासारख्या उडत्या कार आहेत. परंतु आपल्याला आता हे प्रत्यक्षातही पाहिला मिळणार आहे. जगातील पहिल्या उडत्या कारचा व्हिडिओ आता प्रसिद्ध झालेला हा व्हिडिओ अमेरिकेतील एका नामांकित कंपनीने बनवलेला आहे.

आकाशात उडणारी कार

कंपनीने हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, ही कार प्रथम सामान्य कार प्रमाणे रस्त्यावर फिरत आहे. परंतु नंतर अचानक हवेमध्ये उडते. कंपनीने ही कारची टेस्टिंग मे क्या सुरक्षित ठिकाणी केलेली आहे. या कारचा कलर काळा आहे नंतर ही कार थेटवर उडते विशेष म्हणजे त्याला उड्डाण करण्यासाठी कोणतेही धावपट्टीची आवश्यकता नाही. ही जगातील पहिली कार आहे जी सरळ वर उडू शकते आणि हवेत प्रवास करू शकते.

आकाशात उडणारी कार कधी येणार?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कंपनीला जवळपास 3300 प्री ऑर्डर मिळाले आहेत. शिकार 25 पर्यंत कंपनी आलेफ मॉडेल झेड लॉन्च करू शकतो, जी 4 सीटर असणार आहे. या कारची उडान श्रेणी 200 मैल असेल आणि रस्त्यावरील 400 मैल असेल.

आकाशात उडणाऱ्या कारची किंमत

जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही फक्त 13000 रुपये जमा करून ती बुक करू शकता. तथापि, त्याची एकूण किंमत 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. आतापर्यंत, कंपनीला 3,300 हून अधिक प्रि- ऑर्डर मिळाले आहेत. या कारचा कमलवेग 40/ तास असेल.

या कारची चर्चा सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही देखील खरेदी करू इच्छित असाल तर या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता.

( नमस्कार मित्रांनो वर दिलेले माहिती यावेळी इंटरनेट द्वारे मिळवले आहे याबाबत आमच्याकडे कुठलाही परवा नाही या माहितीची योग्य माहिती तपासून घेण्यासाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या!)

हे पण वाचा | Vivo V50 लवकरच होणार भारतामध्ये लॉन्च, किंमत आणि फीचर्स पाहून तुम्ही आनंदाने उड्या मारू लागताल

error: Content is protected !!