UPI New Rules | फोन पे, गुगल पे वापरत असाल, तर आता पासून हे नवीन नियम लागू वाचा सविस्तर माहिती

UPI New Rules | गाव असो की शहर, हल्ली बँकेत जायची गरज लागत नाही. गुगल पे, फोन पे, Paytm वापरून मोबाईल वरून बँकेचे व्यवहार अगदी बोटांच्या टोकावर होतोय. पण भाऊ, जरा कान टाका एक ऑगस्ट 2025 पासून UPI वापरणाऱ्यांसाठी काही मोठे बदल होणार आहेत. रोजच्या व्यवहारात करणाऱ्यांसाठी ही बातमी फारच महत्त्वाची ठरणार आहे. UPI New Rules

आतापर्यंत आपण किती वेळा बॅलन्स चेक करायचो, काही अडचण नसायची, पण आता गुगल पे किंवा फोन पे सारख्या UPI ॲप्स मधून दिवसात जास्तीत जास्त पन्नास वेळा बॅलन्स चेक करता येणार आहे. यापेक्षा जास्त वेळा बॅलन्स चेक करण्याचा प्रयत्न केला, तर ॲप ते ब्लॉक करू शकतो.

तसेच आणखी काही बदल, जर तुमचं एखादं बँक अकाउंट मोबाईल नंबर से लिंक असेल आणि तुम्ही त्याची माहिती पाहत असाल. तर लक्षात ठेवा आता दिवसभरामध्ये फक्त पंचवीस वेळा तुम्ही लिंक केलेल्या बँक खाते ची माहिती पाहू शकता. म्हणजे एकाच दिवशी अनेक वेळा बँक डिटेल्स उघडणं शक्य नाही.

तुम्ही Netflix, ॲमेझॉन प्राईम, SIP किंवा कोणतीही ऑटो पेमेंट सेवा वापरत असाल, तर लक्षात ठेवा आता दिवसातून फक्त तीन ठराविक वेळी मध्येच पेमेंट शक्य असणार आहे. यामुळे रात्रीचे वेळेस अचानक पेमेंट अडकल्यास अडचण येऊ शकते.

हे नवे नियम नॅशनल पेमेंट कॉपरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून जरी करण्यात आलेले. या मागचं कारण म्हणजे UPI व्यवहार अजून वेगवान, सोपे आणि सुरक्षित करणे. फसवणूक टाळा, बनावट ट्रान्सफर, अलर्ट पासून बचाव करणे हेच या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठल्याही दावा करत नाही)

हे पण वाचा | 1 जुन पासून बँकांना हा नवीन नियम होणार लागू! सर्वसामान्यांना भरावा लागणार अतिरिक्त पैसे?

1 thought on “UPI New Rules | फोन पे, गुगल पे वापरत असाल, तर आता पासून हे नवीन नियम लागू वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!