Union Bank Jobs 2025 : बँकेत नोकरी करू इच्छित असणार उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील एक चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 2691 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे. भरती प्रक्रिया मध्ये पात्रता, वय मर्यादा, निवड, पगार या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत.Union Bank Jobs 2025
(सर्वात प्रथम या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी युनियन बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईटवर किंवा ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची पीडीएफ अधिसूचना वाचणे गरजेचे आहे व या भरती प्रक्रिया किंवा नोकरी बाबत कोणती फसवीगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही.)
बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छित असणारे उमेदवारांसाठी युनियन बँक ऑफ अंतर्गत 2791 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी 19 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज भरू शकता. त्या पदभरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र आहेत.
भरती बाबत महत्त्वाची माहिती :
- संस्था : युनियन बँक ऑफ इंडिया
- एकूण पदे : 2,691
- पात्रता : या पद भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर ( पदवी 1 एप्रिल 2021 किंवा नंतर मिळवलेली असावी)
- वय मर्यादा : वीस वर्षे ते 28 वर्ष
- स्टायपेंड : ₹15,000 प्रति महिना
- निवड प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा, स्थानिक भाषा चाचणी वेटलिस्ट व वैद्यकीय तपासणी.
अर्ज शुल्क :
- सामान्य / OBC – ₹800
- SC/ ST आणि सर्व महिला – 600
- दिव्यांग : ₹400
अर्ज करण्याची तारीख :
- या पद भरतीसाठी 19 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2025 आहे
राज्यानुसार पदसंख्या :
- महाराष्ट्र – 296, तेलंगणा -304, उत्तर प्रदेश -361, आंध्र प्रदेश -549, गुजरात -125, तमिळनाडू-122, पश्चिम बंगाल-78, आणि इतर राज्यांमध्ये संधी उपलब्ध आहेत.
हे पण वाचा | सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी असा करा अर्ज
अर्ज कसा कराल ?
इच्छुक उमेदवारांनी युनियन बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईटवर किंवा bfsissc.com अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरती अधिसूचना वाचावी.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अशाच पद भरतीच्या नोकरीच्या माहितीसाठी आमचे पेजला दररोज भेट देत चला जेणेकरून तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळेल आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा जेणेकरून माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल.
1 thought on “सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पगार मिळणार ₹15,000 रुपये, असा करा अर्ज”