Tur Bajar Bhav | तूर बाजार भाव जाहीर, शेतकऱ्यांनो सविस्तर बाजार भाव पहा!

Tur Bajar Bhav : राज्यात आता सर्वच भागात पावसाला चांगल्या प्रकारची सुरुवात झालेली आहे आणि तुरीचा बाजारभाव सतत चढउतार आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे काही भागात तुरीची अवघडत असताना दुसरीकडे मात्र दर स्थिर किंवा हलकासात चढलेला पाहायला मिळत आहे. आझाद जुलै रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण 8,786 क्विंटल तुरीची आवक नोंदवली गेली. तसं पाहिलं गेलं तर ही आवक मागील दिवसांच्या तुलनेत खूपच कमी आहे. याच दरम्यान सर्वसाधारण बाजार भाव 6,140 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला आहे. Tur Bajar Bhav

आज काही बाजार समितीमध्ये चांगला दर मिळाला तर चित्र असला तरी काही बागा शेतकऱ्यांना हमीभाव अपेक्षा कमी दर मिळालेला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल तुरीला आज सर्वाधिक दर म्हणजे 6900 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. तर लालसगाव मध्ये तुरीचा दर केवळ 3,001 रुपये प्रति क्विंटल इतकाच राहिल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसून आली.

हे पण वाचा | Tur Bajar Bhav: तुर बाजारात आवक घटली! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील तुरीचे दर काय आहेत?

तुरीच्या दरांमध्ये एवढा फरक का पडतोय? यामागे बाजार आवक, स्थानिक खरीदारांची संख्या, वायदा बाजारातील दर आणि निसर्गाचं अनियमित रूप याचं मोठा परिणाम आहे. कुठे पावसामुळे तूर अजून शेतात आहे, तर कुठे आधीच काढलेली तू राहता बाजारात येते. पंधर मात्र बाजार समिती नुसार वेगवेगळे दिसून येत आहेत.

कुठे किती दर मिळाला

  • लातूर – ६,५३० रु./क्विंटल
  • अकोला – ६,५०० रु./क्विंटल (कमाल ६,९००)
  • अमरावती – ६,४८३ रु./क्विंटल
  • यवतमाळ – ६,२९७ रु./क्विंटल
  • हिंगोली – ६, १५० रु./क्विंटल
  • कारंजा – ६,५०५ रु./क्विंटल
  • रिसोड – ६,००० रु./क्विंटल
  • नांदगाव खांडेश्वर – ६,४४० रु./क्विंटल
  • जामखेड – ६,४०० रु./क्विंटल

पांढऱ्या तुरीसाठी

  • जालना – ६, ६७५ रु./क्विंटल
  • माजलगाव – ६,५०० रु./क्विंटल
  • औराद शहाजानी – ६,४१८ रु./क्विंटल

आवक आणि दर

लातूर आणि अकोला बाजार समितीमध्ये मोठी आवक असून देखील चांगले दर मिळाल्याचे चित्र सध्या आहे. लातूरला तब्बल 2441 क्विंटल तुर आली, तरी शेतकऱ्यांना 6,705 पर्यंतचा दर मिळाल्याने समाधान आहे. अकोल्यात ही जवळपास 967 क्विंटल आवक झाली आणि कमाल दर 6,900 पर्यंत पोहोचला.

दुसरीकडे, काही भागात फारच कमी आवक असून देखील दर घसरलेले आहेत. याचे उदाहरण पाहिजे झालं तर लालसगाव बाजार समितीमध्ये केवळ एक क्विंटल तूर आली आणि त्याच दर 3001 रुपयेच मिळाला आहे. यावरून स्पष्ट होत आहे की बाजारात व्यापाऱ्यांची उपस्थिती, स्थानिक मागणी आणि पावसाच्या तडक्या यामुळे दरांमध्ये मोठा फरक पडत आहे.

टीप: ही माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अधिकृत आकडेवारी आधारित आहे)

Leave a Comment

error: Content is protected !!