Traffic New Rules | आता वाहतूक नियमाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. सरकार चे नियम जाणून घेणे खूप महत्त्वाच्या अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. काय आहे हा नवीन नियम चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Traffic New Rules
आता चलन भरणे महागात पडणार आहे तुम्ही तीन महिन्याच्या आत ट्राफिक दंड न भरल्यास पोलीस तुमचे ड्रायव्हिंग लायसन रद्द करू शकतात. या सरकारच्या नवीन नियमाचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे. या नवीन मुसदानुसार चलन दंड तीन महिन्याच्या आत न भरल्यास चालकाचे लायसन रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांवरचे परिणाम होणार का याकडे देखील पाहण्यासारखी राहणार आहे. Traffic New Rules
जर तुम्ही सिंगल तोडत असाल आणि धोकादाय ड्रायव्हिंग सारख्या चुका करत असाल तर थेट तीन महिन्यांसाठी लायसन जप्त करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. ट्रॅफिक पोलिसांकडून दरवर्षी यासाठी इ चलन जरी केले जाते. त्यापैकी 39% लोकांनी दंड भरला आहे यामुळे सरकारला पोचवली करायची असल्याने कठोर नियमांमुळे लोक चलन भरण्याविषयी गंभीर होणार आहे असा सरकारचा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच ज्याचा लोकांचे चलन दोन थकीत असतील त्यांचे वाहनांचा विमा प्रीमियम वाढवण्याचा विचार सुरू आहे.
तसेच दंड न भरल्यास पॅनलची नाही व लोक आदालतिक चलनावर सुटका होत असे. यामुळे लोकांकडून मुद्दाम दंड भरला जात नाही परंतु सुप्रीम कोर्टाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून चलन आणि त्यांच्या नुकसानी विषयी रिपोर्ट मागवलेला आहे देशाची राजधानी दिल्ली येथे सर्वाधिक चलन होतात परंतु एकूण 14 टक्के लोकांकडून हा दंड भरला जात आहे. बाकी लोकांकडून हा दंड भरत नाही यामुळे सरकारने हा कठोर निर्णय लागू करण्याचा विचार केलेला आहे.
तसेच उत्तर प्रदेश मध्ये 27% आहे तर ओडिसा मधून 29% तरी इतर राज्यातील अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. या नवीन नियमामुळे रस्त्याची शिस्त तसेच सरकारचे नवीन कडक नियम पाळले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकार यापुढे आता कोणता निर्णय घेते याकडे पाहण्यासारखे राहणार आहे तसेच अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत तर जेणेकरून आम्ही तुम्हाला अशाच गोष्टीची माहिती देत राहू. आणि हा लेख आवडले असल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा.
हे पण वाचा | सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी असा करा अर्ज