Tractor Anudan Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासन देणार आता ट्रॅक्टर खरेदीसाठी तीन लाखांचे अनुदान. या योजनेमध्ये कशाप्रकारे अर्ज करायचा आवश्यक कागदपत्रे व अनुदान कधी मिळणार सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे वाचा. Tractor Anudan Yojana
शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक व शेती निगडीत लागणारे अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून दिले जातात. योजना शेतकऱ्यांसाठी लाभार्थी येत आहे ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना ही योजना शासनाच्या महत्त्वकांशी योजना विकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठ्या आर्थिक सहकार्य केले जाते.
ही योजना राबवण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शेती निगडित कामे लवकरात लवकर करता यावी व त्यांना शेती संबंधित योग्य ते अवजारे उपलब्ध होऊन शेती तंत्रज्ञानाच्या उपयोगाने करता येईल असा प्रयोग . या योजनेतून शेतकऱ्यांना 3.15 लाख रुपये पर्यंतच्या अनुदान दिले जाते. ज्यामुळे शेती उत्पादन सुधारण्यास मदत होणार आहे. P
ट्रॅक्टर अनुदान योजना काय आहे?
ही योजना शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करून देते. शेतकऱ्यांना शेती करण्यास प्राधान्य मिळते. सरकार शेतकऱ्यांना एकूण 90% पर्यंत अनुदान देत आहे. यामुळे शेतीची कार्यक्षमता वाढण्याची मदत होते.
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड, अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे.
- 7/12 उतारा – जमीन मालकीची पुष्टी बँक पासबुकची प्रत थेट खात्यावरती अनुदान वर्ग करण्यासाठी.
- आयकर प्रमाणपत्र- लागू असल्यास आवश्यक असणार आहे.
ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता निकष काय?
तुम्ही देखील या योजनेमध्ये अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्याकडे किमान दोन हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे. अर्जदार हा संघटित बचत गटाचा सदस्य असणे आवश्यक. अर्ज करण्यासाठी तुम्ही महाडीबीटी पोर्टलचा उपयोग करू शकता. खरं तर ही योजना महाडीबीटी पोर्टल अंतर्गत राबवण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान मिळण्याची शक्यता आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी कसा करायला अर्ज ?
- तुम्ही देखील ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल, तर महाडीबीटी पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर जर तुम्ही आधी खाते महाडीबीटी पोर्टलवर असेल तर लॉगिन करा नसेल तर नोंदणी पर्यावरण क्लिक करून अर्जदाराची पूर्ण नोंदणी करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर व पासवर्ड तयार करा
- त्यानंतर तिथे डशबोर्डवर शेती व परियोजना विभागामध्ये जाऊन ट्रॅक्टर अनुदान निवडा.
- शेतकरी आणि जमिनीविषयक माहिती योग्य भरा.
- त्यानंतर आवश्यक असलेली कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करा.
- आणि सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा व त्याची प्रत डाऊनलोड करून सुरक्षित ठेवा.
हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केली ट्रॅक्टर अनुदान योजना;पात्र लाभार्थ्यांना मिळणार 5 लाख रुपये! असा करा अर्ज