tractor anudan yojana :- केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू करत आहे. परंतु अनेक योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत भारत देशा भारत देशा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांना अनेक योजना चा लाभ मिळावा यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू करत आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सोपी जावी ज्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी जास्त प्रमाणात घेत आहे.
हे पण वाचा :-शेतकऱ्यांच्या खात्यात 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही?
ट्रॅक्टर अनुदान योजनाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुरू केलेली एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील कामासाठी ट्रॅक्टर अनुदान दिले जाते. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारे खरेदी करण्यासाठी केली जाते. शेतकऱ्याचे उत्पन्न मध्ये वाढ होते.tractor anudan yojana
केंद्र सरकार शेतकऱ्यांना शेती काम करण्यासाठी ट्रॅक्टर अनुदान योजनेचे माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाख रुपये अनुदान देणार आहे. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना दोन अनुदान मिळणार आहेत, 50% व 40% असे दोन प्रकारच्या अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे.
हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणार पैसे; पहा सविस्तर माहिती
ट्रॅक्टर अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
या योजनेला अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्राची गरज पडणार आहे, यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचे आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, सातबारा उतारा, जमिनीचा आकार, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचे फोटो, या सर्व कागदपत्रांचा समावेश आहे.
हे पण वाचा :- Pm kisan ई -kyc केली तरच शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा 19 वा हप्ता
अनुदान प्रक्रिया :-
ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे अल्पभूधारक तसेच अनुसूचित जाती जमाती आणि महिलांसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळते.
व इतर लाभार्थी शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळते.
अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया :-
ट्रॅक्टर अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. महाडीबीटी ही महाराष्ट्राची एक सरकारी साईट आहे. तुम्ही या वेबसाईटवर अनेक सरकारी योजनेला अर्ज करू शकता.
हे पण वाचा :- राज्य सरकारच्या पाईपलाईन योजनेला अर्ज सुरू! या शेतकऱ्यांना करता येणारा अर्ज, पहा पूर्ण अर्ज प्रक्रिया
सध्या या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजनेला अर्ज प्रक्रिया सुरू आहे ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेऊन तुम्ही शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सोपी करू शकतात. ट्रॅक्टरचे माध्यमातून शेतकरी अनेक कामे करू शकत आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी एकावन केले आहे की शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
अर्ज प्रक्रिया :-
- महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर.
- ट्रॅक्टर खरेदी योजना अर्ज करा
- व आवश्यक्य कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज शुल्क भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे
अशी होणार निवड प्रक्रिया :-
कॉम्प्युटर प्रणाली द्वारे सोडत काढली जात आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल नंबर वरती निवड झाल्यानंतर कळवण्यात येईल.
2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केली ट्रॅक्टर अनुदान योजना;पात्र लाभार्थ्यांना मिळणार 5 लाख रुपये! असा करा अर्ज”