Today weather forecast | आज आपण राज्याचा हवामानाबाबत नवीन अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय हवामान खात्याने नुकतच हवामान अंदाज वर्तवल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये राज्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा दिलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना हा हवामान अंदाज लक्ष घेणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी खालील दिलेल्या लेख सविस्तरपणे वाचण्याचा प्रयत्न करा. (Today, the Indian Meteorological Department has issued a warning of rain in Dhule, Sindhudurg, Thane, Raigad, Sangli, Satara, Kolhapur, Pune, Nashik, Jalgaon, Kolhapur areas of the state.) Today weather forecast
गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये सातत्याने बदल होत आहे. शेती पिकांवरती मोठा परिणाम होताना पाहायला मिळत आहे. अशातच मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये नुसता पावसाचा इशारा नाही तर गारपिट पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्य व ते सध्या दुहेरी संकट निर्माण झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
कर्नाटक मध्ये देखील मुसळधार पाऊस पडलेला आहे, त्यासोबत आता महाराष्ट्रात देखील हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मराठवाडा व आसपासच्या परिसरामध्ये सायक्लोनिक सेल्क्युलेशनमुळे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. यामुळे वातावरणामध्ये मोठा बदल झाल्याचं म्हटले जात आहे. तसेच मराठवाड्याला सायक्लोनिक सेक्लोरेशनचा धोका अधिक आहे. तर बंगालच्या खाडीमध्ये देखील कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना इशारा
काही हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट दिला तर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, जळगाव, जळगाव घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. यामुळे या भागातील शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील 48 तास राज्यासाठी धोक्याचे असल्याचं म्हटले जात आहे. यानंतर पुढील दोन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात आहे मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा इशारा देखील दिलेला आहे.
वरील दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिकाचे व्यवस्थित नियोजन करायचे आहे. अन्यथा नुकसान सामोरे जाऊ शकते. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात गारपिटीचा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामुळे हवामान अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. तसेच यापुढे देखील हवामान अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा करून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल आणि हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.