Today Gold Rates: सोन खरेदी करायचा आहे? ही बातमी नक्की वाचा कारण ही बातमी वाचल्यानंतर तुमच्या टेन्शनमध्ये आणखी वाढ होणार आहे. आधीच दिवसेंदिवस इतर महागाई त्यात सोन्याचे दर वाढत आहेत यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. सोन्याच्या बाजारातून एक मोठी अपडेट आपल्या हाती आलेली असून, सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांमध्ये एकेकाळी चिंतेचे वातावरण आणि गुंतवणुकीचे उत्सुकता दोन्ही वाढले आहे. 5 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोना पुन्हा एकदा एक लाखांच्या जवळ पोहोचला आहे, त्यामुळे दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. Today Gold Rates
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू असून एक जूनला 24 कॅरेट सोन्याचा दर 97310 रुपये प्रति दहा ग्राम होतं, जे दोन जूनला 98 हजार 840 रुपयांवरती पोहोचला आहे. त्यानंतर दररोज किमतीमध्ये थोडी थोडी वाढ होतच राहिली आहे आणि आज पाच जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 99180 रुपये इतका झाला आहे. म्हणजे उद्या पाच दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 1870 रुपयांची मोठी वाढ झालेली आहे.
या पार्श्वभूमीवर जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील सोन्याचे लेटेस्ट जर सांगणार आहोत. श्रीधर 18 ते 22 कॅरेट आणि 24 कॅरेट साठी वेगळ्या आहेत आणि स्थानिक बाजारानुसार थोडेफार फरक जाणवू शकतो.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 5 जून 2025 चे सोन्याचे दर ( प्रति दहा ग्रॅम)
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये 18 कॅरेट ₹74,390 प्रति दहा ग्रॅम आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा दर ₹90,910 प्रति दहा ग्राम आहे तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर ₹99,180 प्रति दहा ग्रॅम आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर ₹74,420 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹90,940 24 कॅरेट सोन्याचा दर ₹99,210 प्रति दहा ग्रॅम आहे.
हे पण वाचा | Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी वाढ! महाराष्ट्रातील शहरानुसार भाव पहा