Today Gold Rates : आज 5 मार्च रोजी सोने किती स्वस्त झाले जाणून घ्या आपल्या शहरातील 24 कॅरेट सोन्याचा दर

Today Gold Rates: जर तुम्ही देखील सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा, नवीन दर काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने बदल होत. सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. खरे तर सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्य खिशांना कात्री लागलेली आहे. सोन्या आणि चांदीची किंमत खालील प्रमाणे वाचा. Today Gold Rates

सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 86,400 32 रुपये आहे तर चांदीचा प्रति किलो दर 95 हजार 293 रुपये आहे. सोने आणि चांदीची किंमत सातत्याने बदलत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला दर युद्धामुळे जागतिक बाजार पेठेत अस्थिरता निर्माण झालेली आहे. दरम्यान मंगळवारी सोन्याच्या आणि चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. तर मागील बंद किमती 85, 320 रुपये तुलनेत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 86,432 रुपये इतकी झालेली आहे. त्याचवेळी, चांदीची किंमत मागील बंद पातळीवरती 94398 रुपये प्रति किलो पोचली आहे. तर सध्या प्रति किलो चांदीची किंमत 95293 रुपयांवर पोहोचल्या.

हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा

शहरातील नवीन किंमत

राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर याचवेळी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 260 रुपये आहे तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

आर्थिक राजधानी मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 87390 प्रति दहा ग्रॅम आहे. तर याच वेळी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 65,550 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

चेन्नई येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर याचवेळी 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

कोलकत्ता येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 390 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर बाविस्कर सोन्याची किंमत 80110 रुपये आहे तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 550 रुपये प्रति दहा ग्राम आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!