Today gold Rate : सोन्याचा दर कोसळला! खरेदीसाठी धावा, नविन पाहून आनंदाने उड्या मारल


Today gold Rate : सोने खरेदीदारांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे! एकीकडे सोन्याच्या दरात तर दुसरीकडे राज्याच्या वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वातावरणात वेगवेगळ्या बदल झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहा पडलेले आहे अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना मोठ्या त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे सोन्याचा बाजारभाव अचानक भावात वाढ होते तर अचानक मोठी घसरण अशातच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. Today gold Rate

आज सकाळपासूनच सराफ बाजारात जोरदार हालचाली पाहिला मिळालेले आहेत. 14 मे रोजी सोन आणि चांदीचे दर दोन्ही घसरलेले आहेत गेल्या काही आठवड्यांपासून किमती वाढत होत्या त्यामुळे खरेदी थांबली होती. पण तो आता ग्राहकांना एक मोठी आनंदाची बातमी आहे सोन्याच्या दारात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन आज तब्बल 568 रुपयांनी स्वस्त झालं असून त्याची किंमत आता 93773 रुपये प्रति दहा ग्राम झाली आह. दुसरीकडे चांदी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज चांदीचा दर 871 ने घसरून 95 हजार 949 रुपये प्रति किलो इतका झालेला आहे. म्हणजे सोन आणि चांदी दोन्ही आता घसरलेले आहेत.

सोन का स्वस्त झालं?

यामागे आंतरराष्ट्रीय कारण आहेत. अमेरिका आणि चीनमधील युवा पर विषयक पेज मिटण्याच्या हालचाली सुरू आहेत, भारत पाकिस्तान दरम्यान ही सध्या शस्त्र संधीचे वातावरण आहे. यामुळे जगभरात शेअर बाजारात एजी आहे आणि अनेक लोकांनी जखमीचं गुंतवणूक करणे सुरू केले. अशावेळी लोक सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीपासून थोड्या मागे हटतायेत. त्यामुळे मागणी कमी झाल्याने भाव घसरत आहेत.

कॅरेट नुसार सोन्याचे दर खालील प्रमाणे घसरले

24 कॅरेट सोन्याचा दर 568 रुपये यांनी घसरून 93 हजार 776 रुपये इतका झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 565 रुपयांनी घसरून ९३४०१ रुपये इतका झालेला आहे तर 22 कॅट सोन्याचा दर 420 रुपयांनी बसून 85899 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 70332 रुपये इतकी आहे आणि 14 कॅरेट सोन्याची किंमत 332 रुपयांनी घसरून 54859 रुपये इतकी झाली आहे

Disclaimer : वर दिलेली माहिती विविध माहिती स्त्रोत वरून मिळवली आहे योग्य माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

Leave a Comment

error: Content is protected !!