ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त दहा हजार रुपये मध्ये आणा घरी ही इलेक्ट्रिक स्कुटी वाचा सविस्तर
Hero Electric Scooter EMI : दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी महागाई पासून वाचता येईल यामुळे सर्वसामान्य अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध करत असतो. भारतात पेट्रोल डिझेल दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, अशातच नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्याचे पाहिला मिळत आहे. विशेषता: टू व्हीलर बाजारात आता ग्राहक स्वस्त कार्यक्षम आणि स्टायलिश EVs शोधत आहेत. अशावेळी … Read more