लाडकी बहीण बहिण योजनेमध्ये मोठा घोटाळा? अंगणवाडी सेविकांचा विरोध!
Ladki Bahin Yojana News : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली लाडकी बहिण योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तो म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांची अर्जाची पडताळणी होणार आहे परंतु याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. Ladki Bahin Yojana News अंमलबजावणीच्या टप्प्यामध्ये योजना वादाच्या भवऱ्या मध्ये सापडलेली आहे. विशेष … Read more