Breaking news : महाराष्ट्रातील या बँकेचा परवाना रद्द! तुमचे खाते तर नाही ना?
RBI Banking News : छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने छत्रपती संभाजीनगर शहरांमधील एक नामांकित बँकेचा परवाना रद्द केलेला आहे. या बँकेचे नाव अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मर्या, या सहकारी बँकेचा परवाना आरबीआय ने रद्द केलेला आहे. ही कारवाई बँकेच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे करण्यात आली आहे. … Read more