Maharashtra Weather Update : हवामान खात्याचा मोठा इशारा; पुढील चार दिवसात या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे यामध्ये राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज …