२६ जुलैपासून शुक्राच्या कृपेने २ राशींचं नशिब फुलणार! पैशाची रेलचेल, शत्रूंवर विजय, घरात समाधान
Zodiac Sign: पावसाच्या सरींसोबत नशिबाचे वारेही बदलायला सुरुवात झालीय. २६ जुलैपासून शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करतोय आणि या गोचरामुळे काही खास राशींच्या लोकांना जीवनात नवा उजेड मिळणार आहे. जणू …